निपाणीच्या चार दिशांच्या मुख्य प्रवेशव्दारावर निपाणीचा ऐतिहासिक वारसा जपणारे सेल्फी पाँईंट करता आले असते त्यापैकीच एक उदाहरण पूढे दिले आहे
तंबाखू आंदोलनातील हुताम्यांच्या वारसदारांची आज ही परीस्थिती बघता म्हणजे लक्षात येते की राजकारणात बरेच वेळेस सत्ता उपभोगनारे आज ईथे पोहचले नहित
निपाणी सेल्फी पाँईंटच्या भिंतीवर नावाच्या पाटी ऐवजी तंबाखू आंदोलनातील हुताम्यांची स्मृती शिल्प कोरायला हवी होतीत .जेने करुन त्यांच्या त्यागची आठवन सर्वांना झाली असती.
तंबाखू आंदोलनातील हुताम्यांची स्मृती शिल्प कोरायला हवी -मात्र त्या ठिकाणी आहे सेल्फी पॉईंट



