No menu items!
Friday, December 6, 2024

युक्रेन मध्ये अडकलेल्या दोघांना लवकरच आणणार मायदेशी

Must read

रशियाने युक्रेन या देशावर हल्ला करून युद्ध सुरू केले आहे. या पार्श्वभूमीवर आढावा घेत असताना बेळगाव येथील दोन विद्यार्थी युक्रेन येथे अडकले असल्याची माहिती उपलब्ध झाली असून यांची लवकरच सुरक्षित रित्या मायदेशी रवानगी केली जाणार असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.
बेळगावचे जिल्हा पालकमंत्री गोविंद कारजोळ यांनी ही माहिती दिली आहे. कर्नाटक मध्ये राहणाऱ्या भारतीयांना युद्धाची पूर्वकल्पना देऊन मायदेशी परतण्याची सूचना केली होती. त्यापैकी अनेकजण परतले असून बेळगाव येथील दोन विद्यार्थी अडकले असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे. परराष्ट्र मंत्रालयाशी आवश्यक ती सर्व चर्चा करून या दोन विद्यार्थ्यांना परत भारतात आणले जाणार आहे अशी माहिती देण्यात आली आहे.

- Advertisement -spot_img

More articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisement -spot_img

Latest article

error: Content is protected !!