No menu items!
Thursday, December 5, 2024

पालकमंत्र्यांनी घेतला स्मार्ट सिटी योजनेचा आढावा

Must read

आज जिल्हा पालकमंत्री गोविंद कारजोळ बेळगाव दौऱ्यावर आले होते.यावेळी त्यांनी बेळगाव महापालिका हद्दीतील विकास कामांची पाहणी केली.आणि त्यानंतर स्मार्ट सिटी योजनेच्या कामाचा आढावा घेतला

आज ते बेंगळूरहुन दुपारी 2.55 ते सांबरा विमानतळावर दाखल झाले .तर दुपारी चार वाजता शहरात दाखल होऊन सर्व कामांचा आढावा घेतला .आज रात्री बेळगावात ते मुक्काम करून उद्या सकाळी सुवर्णसौध मध्ये आयोजित केलेल्या बैठकीत ते सहभागी होणार आहेत.

तसेच दिनांक 26 आणि 27 रोजी ते बागलकोट जिल्ह्याचा दौरा करणार असून 27 तारखेला सायंकाळी पाच ला पुन्हा बेळगावला येऊन मुक्काम करणार आहेत. तसेच 28 फेब्रुवारी रोजी सकाळी आठ ते दुपारी दोन पर्यंत पाटबंधारे खात्याच्या कामाची पाहणी करून पुन्हा बागलकोटला रवाना होणार आहेत.

- Advertisement -spot_img

More articles

- Advertisement -spot_img

Latest article

error: Content is protected !!