बेपत्ता झालेली व्यक्ती पुन्हा बेपत्ता झाल्याची माहिती मिळाली आहे .लक्ष्मण फकीराप्पा बडिगेर वय 77 हे काल सायंकाळी शहापूर येथून बेपत्ता झाले आहेत.
याआधीही ते बेपत्ता झाल्याची माहिती मिळाली होती त्यामुळे वासुदेव बडीगेर यांनी पोलीस स्थानकात फिर्याद दिली. यावेळी काही दिवसानंतर ते सापडले. मात्र काल पुन्हा ते शहापूर येथून बेपत्ता झाल्याने त्यांचा शोध घेण्यात येत आहे.
जर सदर फोटोमधील व्यक्ती कोणालाही आढळल्यास त्यांनी वासुदेव बडीगेर 98 805 87 224 किंवा 7019 27 12 23 या नंबर वर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे .