रमजान ईद साजरी करण्याचा निर्णय मुन कमिटीने घेतला आहे. त्यामुळे राज्यात ईद ची सुट्टी तीन मे रोजी म्हणजे आज सोमवार दिनांक 2 मे ला देण्यात आली आहे.असे राज्य सरकारचा कनिष्ठ सचिवांनी कळविले आहे. राज्य सरकारने 2022 मधील सार्वजनिक सुट्ट्यांची यादी जाहीर करताना रमजानची सुट्टी असल्याचे म्हटले होते. मात्र ईद च्या सुट्टीत ऐनवेळी बदल करण्यात आला आहे.मंगळवार दिनांक 3 मे रोजी बसव जयंती निमित्त सार्वत्रिक सुट्टी असणार आहे. त्यामुळे राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना रविवार 1 मे 2 मे आणि 3मे अशा एकूण सलग तीन सुट्ट्या मिळणार मिळाल्या आहेत.
सरकारी कर्मचाऱ्यांना सलग तीन दिवस सुट्ट्या
By Akshata Naik
Previous article5 मे रोजी खानापूर म. ए. समितीची निर्धार सभा
Next article3 मे अक्षय (अक्षय्य) तृतीया निमित्य लेख