दक्षिण पश्चिम रेल्वेने ट्रेन क्रमांक 16589 राणी चन्नम्मा एक्स्प्रेस मध्ये (KSR बेंगळुरू – मिरज) च्या वेळेत 08-05-2022 (रविवार) पासून 60 मिनिटांनी वेग वाढवला आहे आणि त्यात सुधारणा केली आहे.त्यामुळे रेल्वे आपल्या निश्चित स्थळी एक तास आदी पोहचणार असल्याची माहिती रेल्वेविभागाने दिली आहे .
सदर राणी चन्नम्मा एक्सप्रेस बेंगळुरूहुनरात्री 11 वाजता सुटून यशवंतपूरला 11.10 पर्यंत पोहचणार आहे .तर तमकूरहुन 11.59,, टिपूर 12.57, अरासिकेरे 1.18, काडूर 1.50, बिरुर 2.02 दावणगिरी 3.23, हारिहर 3.40 राणेबन्नूर 4.02 हावेरी 4.31 हुबळी 6.00 धारवाड 6.38 अलनावर 7.19 , लोंडा 8.00, खानापूर 8.24, बेळगाव 08.59 पाच्छापूर 09.33, गोकाक रोड 9.52, घटप्रभा 10.03 चिक्कोडी रस्ता 10.21 रायबाग 10.36 . चिंचली,10.48 उगारखुर्द 11.10 सुटणार आहे तर मिरजहून 3.35 वाजता सुटुन त सकाळी 06:45 वाजता बेंगळुरूला पोहचणार आहे .असे रेल्वेखात्याने ट्विट करत कळविले आहे.