7 आणि 9 मे 2022 रोजी झालेल्या कंपनी सेक्रेटरी एक्झिक्युटिव्ह एंट्रन्स टेस्ट (CSEET) चा निकाल बुधवारी 18 मे 2022 रोजी दुपारी 4:00 वाजता जाहीर होणार आहे.
संस्थेच्या वेबसाइटद्वारे: www.icsi.edu
18 मे, 2022 रोजी निकाल जाहीर झाल्यानंतर लगेचच निकालासह ई-निकाल-सह-गुणांचे विवरणपत्र, विषयनिहाय गुणांचे विभाजन उमेदवारांना संस्थेच्या वेबसाइटवरून डाउनलोड करण्यासाठी उपलब्ध करून देण्यात येईल असे कळविण्यात आले आहे .