No menu items!
Saturday, August 30, 2025

मराठा मंडळ इंग्लिश मिडीयम स्कूलच्या विद्यार्थ्यांचे १० वी परीक्षेत घवघवीत यश

Must read

वर्ष २०२१ -२२ मध्ये मराठा मंडळ इंग्लिश मिडीयम सुभाष नगर बेळगांव येथील शाळेचा निकाल 96 % लागला आहे.
यामध्ये अतिउत्तम श्रेणीत 21 विद्यार्थी , प्रथम श्रेणी मध्ये 41 विद्यार्थी तर द्वितीय श्रेणी मध्ये 8 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.

शाळेत कु. श्रद्धा विनोद किल्लेकर हिने 625 पैकी 613 (98.87%) गुण मिळवून प्रथम क्रमांक

,अमृता बसप्पा हैबत्ती हिने 625 पैकी 611 (97.76%) गुण मिळवून द्वितीय क्रमांक

तर कु· अर्पिता हणमंत तलगडे हिने 625 पैकी 605 (96.08)%गुण मिळवून तृतीय क्रमांक प्राप्त केले आहे

.या सर्व विद्यार्थ्यांना शाळेच्या संस्थापिका श्रीमती राजश्रीताई नागराजू यांचे मार्गदर्शन लाभले तर शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती अश्विनी चिकूबल्लापूर व विषय शिक्षक यांचे प्रशिक्षण लाभले

- Advertisement -spot_img

More articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisement -spot_img

Latest article

error: Content is protected !!