श्री नरसिंह व गणेश मंदिर ट्रस्ट गांधीनगर बेळगाव येथे आज शनिवार दिनांक 28 मे रोजी मंदिरात अभिषेक आणि महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. तरी सर्व भाविकांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.
गांधीनगर येथील गणेश मंदिरात महाप्रसादाचे आयोजन
By Akshata Naik
Previous articleअधिकाऱ्यांना दिली उपमहापौरांनी या भागातील समस्यांची माहिती
Next articleमाधवबाग तर्फे मोफत शिबिराचे आयोजन



