बेळगावची कन्या साहित्य अलडकट्टी यांनी UPSC मुख्य परीक्षेत उत्तीर्ण होऊन 250 वा क्रमांक मिळविला आहे. त्या बेळगाव जिल्ह्यातील बैलहोंगल शहरातील रहिवासी आहेत .
साहित्य कित्तूर यांनी राणी चन्नम्मा गर्ल्स सैनिक स्कूल, कित्तूर आणि बीव्हीबी अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान महाविद्यालयात आपले शिक्षण पूर्ण केले आहे.आता त्यांनी upsc परीक्षेत 250 वा क्रमांक मिळविल्याने त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे .