स्टार इंडियाने अत्यंत माफक दरात प्रवाशांकरीता भुज साठी नवीन विमानसेवा सुरू केली आहे संजय घोडावत समूहाच्या वतीने ही विमानसेवा सुरू करण्यात आली असून बेळगाव कुंभोज मधील 13 वेगवेगळ्या ठिकाणी नॉनस्टॉप विमान उड्डाण भरणार आहे
संजय घोडावत समूहाच्या वतीने बेळगावातून एअर इंडिया विमान द्वारी अनेक शहरांना विमानतळ वासाने जोडण्यात आली आहे. त्यातच आता भरीस भर म्हणून भुज साठी देखील बेळगावातून आता विमान उड्डाण करणार आहे.
भूज अनेक गोष्टींसाठी प्रसिद्ध आहे खासकरून भूज हे हात कामाचा कामगारांसाठी ओळखले जाते .येथील गावातील कलाकारांना आपल्या हाताने बनवलेल्या वस्तू भुजला विक्रीसाठी आणतात त्यामुळे येथील सर्व वस्तू सर्वत्र विक्री केल्या जाव्या तसेच नागरिकांना येण्या-जाण्यासाठी हा प्रवास सुखकर व्हावा यासाठी बेळगाव ते भुज अशा विमान प्रवासाला सुरुवात होणार आहे.
सध्या स्टार इंडिया अहमदाबाद अजमेर बेंगलोर बेळगाव दिल्ली हुबळी हिंदू जोधपूर कलबुर्गी मुंबई नाशिक सुरत तिरुपती जामनगर हैदराबाद अशा सतरा वेगवेगळ्या ठिकाणी नियोजित वेळेत उड्डाण भरते तसेच आता भुजलाही विमान बेळगाव येथून उड्डाण करणार आहे.
एअर इंडिया आठवड्यातून पाच वेळा भूज अहमदाबाद बेळगाव दरम्यान सोमवार बुधवार गुरुवार शुक्रवार आणि शनिवारी उड्डाण भरणार आहे लोकप्रिय अनुदान योजनेअंतर्गत प्रवाशांना सर्वात वाजवी दरात ऑफर देण्यासाठी या फ्लाइटस वेळापत्रक आखण्यात आली आहे अहमदाबाद आणि भूज दरम्यानची ही ऐतिहासिक उड्डाण सेवा शहरांमधील 297 किलोमीटर आंतर वाहतुकीच्या इतर पद्धती द्वारे 6± तासाऐवजी केवळ 60 मिनिटात पोचणार आहे.