No menu items!
Tuesday, December 3, 2024

विजापूरमध्ये पाण्याचा तुटवडा

Must read

विजापूर

विजापूर जिल्ह्यातील जुमनाळेगाव जल जीवन मिशन अंतर्गत कार्यान्वित असलेले गाव आहे. या गावात पिण्याच्या पाण्याचा अत्यंत तुटवडा जाणवत आहे. अध्याप उन्हाळा सुरू असूनही आतापासून पाणीटंचाईची समस्या निर्माण झाल्याने नागरिक शासन आणि लोकप्रतिनिधी विरोधात संताप व्यक्त केला जात आहे.विजापूर शहरापासून अवघ्या काही किलोमीटर अंतरावर असलेल्या जूमनाळ या गावातील लोकसंख्या सात हजार इतकीच आहे.येथील पाणीपुरवठा मंडळ आणि ग्रामपंचायतीने घरोघरी पाणी पोहोचेल अशी व्यवस्था केली आहे.परंतु प्रत्येक भागाला त त्या रूट नुसार आठवड्यातून एकदा पाणी पुरविण्यात येत असल्याने येथील नागरिकांना पिण्याच्या पाण्याचा तुटवडा भासत आहे.

- Advertisement -spot_img

More articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisement -spot_img

Latest article

error: Content is protected !!