No menu items!
Friday, December 6, 2024

अबकारी विभागाची कारवाई

Must read

विजापूर

विजापुरात चोरट्या मार्गाने दार उघडून दारू विक्री करणाऱ्या दोन आरोपींना पोलिसांनी बेड्या ठोकून त्यांच्याजवळ लाखो रुपये किंमतीचा दारूचा साठा जप्त केला.विजापूर जिल्ह्याच्या बबलेश्वर शहराजवळील काखंडकी गावातील कारवाई करण्यात आली.या प्रकरणी नवनाथ खराडे आणि गुंडाप्पा हुमनाबाद यांना अटक करण्यात आली आहे.हे दोघे गोव्याहून गोवा बनावटीची दारू विक्री करत असल्याचे निश्चित खबर मिळाल्याने अबकारी पोलिसांनी सापळा रचून ही कारवाई केली. त्यांच्याकडून चोरटी दारू बंद करण्यासाठी वापरलेले वाहन असा एकूण दहा लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी अबकारी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

- Advertisement -spot_img

More articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisement -spot_img

Latest article

error: Content is protected !!