पांडुरंग रघुनाथ भाकोजी यांचे निधन
शहापूर नवी गल्ली येथील प्रतिष्ठित नागरिक शेतकरी श्री पांडुरंग रघुनाथ भाकोजी, वय 74 यांचे अल्पशा आजाराने निधन झाले आहे . त्यांच्या पश्च्यात पत्नी,तीन विवाहित कन्या, जावई, नातवंडे, असा परिवार आहे. ते तुकाराम बँकेचे माजी चेअरमन श्री अमृत भाकोजी आणि सामजिक कार्यकर्ते तसेच साई गणेश सोसायटीचे संचालक प्रभाकर भाकोजी यांचे वडील बंधू होत. रक्षा विसर्जन गुरुवार दि.23/06/2022 सकाळी 8 वाजता होणार आहे.