प्रदीप पावले यांचे निधन
हुलबते कॉलनीतील रहिवासी प्रदीप नारायण पावले वय 62 यांचे अल्पशा आजाराने निधन झाले.त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी,भाऊ, बहीण असा परिवार आहे.ते माजी उपमहापौर नागेश मंडोळकर यांचे दाजी होते. रक्षा विसर्जन सोमवार दिनांक 27 जून रोजी सकाळी आठ वाजता शहापूर स्मशानभूमीत होणार आहे.