डॉ विक्रम बसवंत शिंगाडे यांच्या वाढदिवसानिमित्त बेडकीहाळ येथे मोफत महाआरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. दिनांक 15 जुलै रोजी सकाळी 10 ते दुपारी तीन या वेळेत सदर आरोग्य तपासणी शिबिर कुसुमावती मिरची आर्ट्स अँड कॉमर्स कॉलेज सभागृह बेडकीहाळ शमणेवाडी येथे पार पडणार असून नागरिकांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.
डॉ.विक्रम शिंगाडे यांच्या वाढदिवसानिमित्त महाआरोग्य शिबिर
By Akshata Naik
Previous articleबैठकविना यांचे अनेक प्रश्न प्रलंबित