मराठा मंडळ इंग्लिश मिडियम स्कूल सुभाषनगर बेळगाव या शाळेची विद्यार्थिनी कु त्रिशा बाळकृष्ण पाटील हिची निवड N. C. C कॅम्प मध्ये झाली आहे . व या कॅम्पमध्ये घेतल्या जाणाया एन्युयल ट्रेनिंग कॅम्पातर्फे घेतल्या जाणान्या स्पर्धेमध्ये त्रिशा हिने 100 मी. रनिंग, 200 मी. रनिंग व लांब उडी मध्ये प्रत्येकी पहिला क्रमांक व सुवर्णपदक मिळविल्याने तिची निवड पुढील थलसेना कॅम्पसाठी झाली आहे.
A.T.C कॅम्पमध्ये सर्व स्पर्धेत क्रमांक मिळवून तिने मराठा मंडळला चॅम्पियन मिळवून दिले आहे .CTO अश्विनी पाटील यांचे प्रशिक्षण व शाळेच्या अध्यक्षा राजश्री नागराजू आणि मुख्याध्यापिका अश्विनी चिकबेलापूर यांचे मार्गदर्शन लाभले आहे.