शहरात पडत असलेल्या संततधार पावसामुळे अनेकांच्या घरावर झाडे पडून मोठे नुकसान झाले आहे. येथील कॅम्प मध्ये पहाटे 4:30 वाजता एका घरावर झाड पडून घराचे मोठे नुकसान झाले आहे. कॅम्प येथील रहिवासी असणाऱ्या महेश देशपांडे त्यांच्या घरावर त्यांच्या घरासमोरील असलेले झाड कोसळले आहे.
घरावर झाड कोसळल्याने नुकसान
By Akshata Naik

Previous articleचारा टाकायला गेला असता कोसळली भिंत, बालकाच्या जागीच मृत्यू
Next articleनिधन वार्ता