लक्ष्मीबाई मोदगेकर यांचे निधन
निलजी रामदेव गल्ली येथील रहिवासी लक्ष्मीबाई भावकांना मोदकेकर वय 96 यांचे आज मंगळवार दिनांक 19 जुलै रोजी वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या पश्चात पुतणे,सुना, नातवंडे असा परिवार आहे. रक्षाविसर्जन गुरुवारी सकाळी आठ वाजता होणार आहे.