प्रगतिशील लेखक संघाची साप्ताहिक बैठक शुक्रवार दि. २९ जुलै रोजी सायंकाळी ५ वाजता आयोजित करण्यात आली आहे. यावेळी अनिल आजगावकर यांचे “बलराज सहानी : व्यक्ती व कार्य” या विषयावर व्याख्यान होणार आहे. सर्वांनी उपस्थित राहावे, असे आवाहन लेखक संघाचे अध्यक्ष प्रा. आनंद मेणसे यांनी केले आहे.
बलराज सहानी यांच्यावर उद्या व्याख्यान
By Akshata Naik
Must read
Previous articleआरक्षणाची मागणी, कर्नाटक मराठा फेडरेशनची दिल्लीत धडक
Next articleयांनी दिला प्रदूषण न करण्याचा संदेश