मध्यवर्ती सार्वजनिक गणेशोत्सव महामंडळाची बैठक उद्या रविवार दि. ७ ऑगस्ट रोजी सायंकाळी 4 वाजता सिद्धनाथ जोगेश्वरी सांस्कृतिक सभागृह (शनिमंदिरजवळ) येथे आयोजित करण्यात आली आहे.
शहर व उपनगरातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी उपस्थित रहावे, असे आवाहन अध्यक्ष रणजित चव्हाण पाटील, कार्याध्यक्ष रमाकांत कोंडूस्कर व सरचिटणीस शिवराज पाटील यांनी केले आहे.