साधी आणि उच्च विचारसरणी असणारे केपीसीसी चे युवा नेते मृणाल हेब्बाळकर यांच्या नेतृत्वाखाली आज कंग्राळी खुर्द येथील तालुका पंचायत कार्यकारी अधिकाऱ्यांची बैठक घेण्यात आली.
यावेळी या बैठकीत गावामध्ये उद्भवणाऱ्या समस्यांचे त्वरित निराकरण झाले पाहिजे अशी सूचना मृणाल हेब्बाळकर यांनी अधिकाऱ्यांना दिली. त्यानंतर त्यांनी येथील गावात असलेल्या टपरीवर जाऊन उपस्थित सदस्यांच्या समवेत चहाचा आस्वाद घेतला.
त्यामुळे मृणाल हेबाळकर यांची साधी राणी उच्च विचारसरणी या त्यांच्या कृत्यातून दिसून आली.याप्रसंगी ग्रामपंचायत अधिकारी यांना पाटील सदस्य चेतक कांबळे राकेश धामणेकर वैजू बेन्नाळकर विनायक करमर प्रशांत पाटील यांच्या समवेत अन्य सदस्य उपस्थित होते.