बंगळूर येथे झालेल्या राज्यस्तरीय जलतरण स्पर्धेत स्वीमर्स क्लब ऑफ बेळगावच्या जलतरणपटूंनी २ सुवर्ण, ५ रौप्य आणि १ कांस्य पदके मिळवली.
सुनिधी हलकारे हिने २०० मी. बॅक स्ट्रोक – सुवर्ण, ५० व १०० मीटर बॅक स्ट्रोक दोन रौप्य. समृद्धी हलकारे हिने ५० मीटर बॅकस्ट्रोकमध्ये सुवर्ण, २०० मीटर बॅकस्ट्रोकमध्ये रौप्य. गाथा जैन हिने १००मीटर ब्रेस्ट स्ट्रोक – रौप्य, ५० बॅकस्ट्रोक रौप्य, मीटर कांस्य ब्रेस्ट्रोक मीटर २०० मिळवले.
बंगळूर येथे २८ रोजी स्पर्धेसाठी राष्ट्रीय होणाऱ्यातिघांची निवड करण्यात आली आहे. अक्षय शेरेगर, अजिंक्य मेंडके, नितीश कुडूचकर आणि गोवर्धन काकतकर यांचे मार्गदर्शन लाभले