हिंदु जनजागृती समितीच्या वतीने गणेश उत्सवातील जल प्रदूषणाचे कारण सांगून कृत्रिम तलाव आणि गणेशमूर्तीदान या अशास्त्रीय संकल्पना राबवून गणेश मूर्तीचे विडंबना थांबविण्याविषयी जिल्हाधिकारी यांच्या अनुपस्थितीत उप जिल्हाधिकारी श्रीशैल परंगी बेळगाव आणि उपआयुक्त महानगरपालिका बेळगावी श्रीमती भाग्यश्री आर. हुग्गी यांना २९ ऑगस्ट या दिवशी निवेदन देण्यात आले .
यावेळी हिंदू जनजागृती समितीच्या उज्वला गावडे ,सुधीर हेरेकर ,भारत पाटील, अर्चना लिमये शमारुती सुतार, शसदानंद मासेकर, मिलन पवार,आक्काताई सुतार, परशराम पाटील व इतर उपस्थित होते होते.