सार्वजनिक गणेशोत्सव श्री एकदंत युवक मंडळ विनायक मार्ग, समर्थ नगर बेळगांव आजची महाआरती श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान चे संस्थापक अध्यक्ष श्री संभाजीराव भिडे गुरुजी तसेच प्रभाग क्रमांक 15 चे नगरसेविका सौ नेत्रावती भागवत यांच्या हस्ते संपन्न झाली यावेळी गुरुजी चे तसेच नगरसेविका सौ नेत्रावती भागवत यांचे श्री एकदंत युवक मंडळाच्या वतीने शाल व श्री फळ देऊन सत्कार करुन त्याचे आशीर्वाद घेण्यात आले यावेळी शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान चे जिल्हाअध्यक्ष श्री किरण गावडे,विनोद भागवत,अजित जाधव, परशराम कोकितकर,संतोष कणेरी, गिरीश कणेरी, नागेश गावडे, अशोक खवरे,विनायक इंचल,सुधाकर कडोलकर,पराग देशपांडे,आनंद नाईक,लखन कणेरी,तसेच गल्लीतील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.आभार प्रदर्शन अरुण गावडे यांनी केले🙏🙏
महाआरती दरम्यान भिडे गुरुजींचा घेतला सर्वानी आशीर्वाद
By Akshata Naik

Previous articleसायंकाळी होणार मंत्री कत्तीवर अंत्यसंस्कार
Next articleजनतेसाठी यांचा पुढाकार