दक्षिण महाराष्ट्र शिक्षण मंडळ संचालित शिवराज हायस्कूल बेनकनहळ्ळी येथे झालेल्या हिंडलगा विभागीय प्रतिभा करंजी स्पर्धेत शिवराज हायस्कूल मधील खालील विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले आहे
मराठी भाषण – समीक्षा काटकर द्वितीय क्रमांक, इंग्रजी भाषण – आशुतोष देसूरकर प्रथम क्रमांक ,कन्नड भाषण –माधुरी फडतरे प्रथम क्रमांक ,चर्चा स्पर्धा –वर्षा मंडलिक तृतीय क्रमांक ,वेशभूषा –अस्मिता देसुरकर प्रथम क्रमांक ,नक्कल –प्रतीक तिबिले द्वितीय क्रमांक, हास्य स्पर्धा –प्रथमेश येळूरकर द्वितीय क्रमांक ,धार्मिक पठाण –आशुतोष देसुरकर द्वितीय क्रमांक, चित्रकला –मयुरी देसुरकर प्रथम क्रमांक, रांगोळी –मीना सावरगावकर द्वितीय क्रमांक, लोकगीत –पांडुरंग काटकर प्रथम क्रमांक, भावगीत –नेहा सुतार तृतीय क्रमांक, गझल –प्रणिता काटकर द्वितीय क्रमांक,
गट विभागात
प्रश्नमंजुषा प्रथम क्रमांक लोकनृत्य तृतीय क्रमांक
कव्वाली तृतीय क्रमांक या सर्व विद्यार्थ्यांना मुख्याध्यापक व शिक्षक वर्गांचे बहुमोल असे मार्गदर्शन लाभले या यशाबद्दल शाळा सुधारणा कमिटी व ग्रामस्थांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले