कर्नाटकात दसरा उत्सव मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात साजरा करण्यात येत असल्याने जिल्ह्यातील सर्व शाळांना दुसऱ्या करिता दोन आठवड्याची सुट्टी मिळाली आहे.
त्यामुळे दिनांक 3 ऑक्टबेर ते 16 ऑक्टोबर दरम्यान विद्यार्थ्यांना दसरा सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. गेल्या कित्येक दिवसांपासून दसऱ्याच्या सुट्टीत संभ्रम निर्माण झाल्या असताना शिक्षण खात्याने सुट्टी संबंधी नोटीस जारी केली आहे.
दसरा सुट्टी 3 ते 16 ऑक्टोबर पर्यंत शिक्षण खात्याने दिली असल्याने पालक विद्यार्थ्यांमधून समाधान व्यक्त होत आहे.