बेळगाव येथील जायंट्स सोशल वेल्फेअर असोसिएशनच्या पुढील दोन वर्षासाठी अध्यक्षपदी पी.आर.कदम यांची तर उपाध्यक्ष अनंत लाड, सेक्रेटरी शिवराज पाटील व खजिनदार अशोक हलगेकर यांची फेरनिवड करण्यात आली. जायंट्स भवनाच्या 51 सदस्यांची नुकतीच वार्षिक सर्व साधारण सभा घेण्यात आली त्याप्रसंगी हा निर्णय घेण्यात आला सध्या कार्यकारणीवर असलेल्या अकरा सदस्यांमध्ये चार नवीन सदस्य निवडून एकंदर 15 सदस्य निवडण्यात आले
नवे कार्यकारिणी सदस्य पुढीलप्रमाणे: मोहन कारेकर, मदन बामणे, सुनील भोसले, संजय पाटील, उमेश पाटील, शिवकुमार हिरेमठ, सुनिल मुतगेकर, विजय बनसूर, अविनाश पाटील, लक्ष्मण शिंदे व विश्वास पवारबेळगाव : जायंट्स सोशल वेल्फेअर असोसिएशनच्या पुढील दोन वर्षासाठी अध्यक्षपदी पी.आर.कदम यांची तर उपाध्यक्ष अनंत लाड, सेक्रेटरी शिवराज पाटील व खजिनदार अशोक हलगेकर यांची फेरनिवड करण्यात आली. जायंट्स भवनाच्या 51 सदस्यांची नुकतीच वार्षिक सर्व साधारण सभा घेण्यात आली त्याप्रसंगी हा निर्णय घेण्यात आला सध्या कार्यकारणीवर असलेल्या अकरा सदस्यांमध्ये चार नवीन सदस्य निवडून एकंदर 15 सदस्य निवडण्यात आले

नवे कार्यकारिणी सदस्य पुढीलप्रमाणे: मोहन कारेकर, मदन बामणे, सुनील भोसले, संजय पाटील, उमेश पाटील, शिवकुमार हिरेमठ, सुनिल मुतगेकर, विजय बनसूर, अविनाश पाटील, लक्ष्मण शिंदे व विश्वास पवार आणि सर्व माजी अध्यक्ष हे सल्लागार असतील
जायंट्स सोशल वेल्फेअर असोसिएशन पदाधिकाऱ्यांची निवड