बेळगाव जिल्हा ज्येष्ठ नागरिक सोसायटीच्या सदस्यांनी आर्ष विद्या आश्रम शांतीनगर टिळकवाडी येथे भेट दिली आणि तेथील अनाथ व गरजू मुलींना दिवाळी फराळाचे वाटप केले व पुढील आयुष्य साठी शुभेच्छा दिल्या.
याप्रसंगी सोसायटीचे अध्यक्ष विश्वास धुराजी जवाहर देसाई सुरेंद्र देसाई विनीता बाडगी, गुरुनाथ शिंदे मुतगेकर खर्डे मोहन सप्रे वनिता जोशी उपस्थित होते.