No menu items!
Thursday, January 9, 2025

पै.अतुल शिरोळे यांचा झाला सत्कार

Must read

पै अतुल शिरोळे याची राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाल्याबद्दल विजेता स्पोर्ट्स बेळगाव यांच्याकडून पुष्पगुच्छ व ट्रॅक सूट देऊन त्यांचा गौरव करण्यात आला यावेळी विजेता स्पोर्ट्स चे मालक कॅप्टन चंद्रकांत रामा कडोलकर दीपक बाचीकर ज्योतिबा पाटील उपस्थित होते.

- Advertisement -spot_img

More articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisement -spot_img

Latest article

error: Content is protected !!