खोट्या साक्षी घेवून नाहक त्रास देण्याचा प्रयत्न
अधिकाऱ्यांच्या सांगण्यावरून साक्षीदारांची पोपट् पांची
अनधिकृत लाल-पिवळ्या झेंड्याच्या विरोधी तत्कालीन गृहमंत्री राजनाथ सिंग व कर्नाटकाचे जना स्पर्धा या खात्याशी पत्रव्यवहार करून अनधिकृत लाल-पिवळ्या व त्यामुळे होणाऱ्या राष्ट्रध्वजाचा अवमान निदर्शनास आणून देण्यात आला होता.
या प्रकरणी तत्कालीन गृहमंत्री राजनाथ सिंग यांनी स्थानिक जिल्हाधिकाऱ्यांशी सल्ला-मसलत करून त्यावर कारवाई करून तो झेंडा हटवण्यास सांगण्यात आले होते.
इतका राष्ट्रध्वजाचा सेन्सिटिव्ह इशू.तत्कालीन जिल्हाधिकारी एन. जयराम यांनी नॉन्सेन्स अशी उपमा देऊन राष्ट्रध्वजाचा सुद्धा अवमान केला.
त्यामुळे राष्ट्रध्वजापेक्षा हा अनधिकृत झेंडा श्रेष्ठ का असं जनसामान्य तून काही बोलले जात आहे.
महाराष्ट्र एकीकरण समितीचे वकील महेश बिर्जे यांनी सरकारी साक्षी वेळी जोरदार युक्तिवाद केला.
यावेळी सुरज कणबरकर सह अजित कोकणे,मनोज पावशे,सुधीर कालकुंद्रीकर, नारायण किटवाडकर त्याचबरोबर सतीश गावडोजी.
जय महाराष्ट्र.