बैठकीत ही महत्त्वाची झाली चर्चा
सूत्रांच्या माहितीनुसार सीमा प्रश्न झालेल्या बैठकीत दोन्हीही राज्यपालांच्या चर्चा या सकारात्मक झाल्या आहेत. तर राज्यपालांनी पाहिली बैठक ही प्रशासकीय अधिकाऱ्यांची घेतली जाईल त्यानंतर लोकप्रतिनिधींची बैठक होईल. याबाबत कर्नाटक आणि महाराष्ट्र च्या दोन्ही राज्यपालांमध्ये सीमा प्रश्न आयोजित केलेल्या बैठकीत चर्चा झाली.
त्यांनंतर सीमा प्रश्न हा न्यायालयात असल्याने दोन्ही राज्यात जो तेढ निर्माण होत आहे तो तेढ आम्ही कमी करू अशी चर्चा झाली राज्यपालांमध्ये झाली असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले आहे.
त्यासोबत प्रशासकीय पातळीवर पुढची बैठक घेतली जाईल त्यानंतर लोकप्रतिनिधींची यासंबंधी आम्ही बोलू अशी माहिती
समोर आली आहे



