शाहाना भेटून काय ही फरक पडणार नाही …
महाराष्ट्राच्या शिष्टमंडळाने केंद्रीय गृहमंत्र्यांची भेट घेतल्याने काही फरक पडणार नाही
महाराष्ट्राने यापूर्वी असा प्रयत्न केला आहे
आमचं सरकार सीमा प्रश्नावर कोणतीही तडजोड करणार नाही
कर्नाटक महाराष्ट्र सीमा प्रश्न बाबत मी कर्नाटकाच्या खासदारांना केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घ्यायला सांगितले सोमवारी ते अमित शहा यांची भेट घेतील
कर्नाटकाचे कायदेशीर भूमिका मांडण्यासाठी मी लवकरच केंद्रीय मंत्र्यांना भेटणार आहे