No menu items!
Tuesday, July 1, 2025

मध्यवर्ती म ए समितीची बैठक उद्या

Must read

मध्यवर्ती महाराष्ट्एकीकरण समितीच्या सभासदांची महत्वपूर्ण बैठक बुधवार दिनांक 21 डिसेंबर 2022 रोजी दुपारी 3 वाजता मराठा मंदिर खानापूर रोड बेळगाव येथे बोलावण्यात आली आहे .

मध्यवर्ती म ए समितीच्या पदाधिकारी व सभासदांनी वेळेवर हजर राहावे .असे आवाहन कार्याध्यक्ष मनोहर किणेकर यांनी केले आहे.

- Advertisement -spot_img

More articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisement -spot_img

Latest article

error: Content is protected !!