आज खासदार धैर्यशील माने यांनी वाढदिवसानिमित्त देशाचे पंतप्रधान मा.नरेंद्रजी मोदी यांची भेट घेऊन महाराष्ट्र कर्नाटक सीमा वादावरती योग्य तोडगा काढून सीमा भागातील मराठी भाषिकांना न्याय मिळवून द्यावा व सीमा वादावरती सतत स्फोटक विधाने करणाऱ्या कर्नाटकचे मुख्यमंत्री बोम्माई यांना सूचना देण्याची ही मागणी खासदार धैर्यशील माने यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे केली.
वाढदिवसानिमित्त मोदींकडे या खासदाराने केली ही मागणी
