खादरवाडी हायस्कूल खादरवाडी च्या विद्यार्थ्यांसाठी रोटरी क्लब ऑफ सेंट्रल बेळगाव च्या वतीने मुलांना भविष्यामध्ये आपले करिअर कसे घडवावे याकरता मार्गदर्शन करण्यात आले मार्गदर्शक म्हणून श्री अमित कालकुंद्री यांनी अतिसुंदर असे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले यामध्ये पालक वर्क सुद्धा अति उत्साहाने सहभाग घेतला त्यावेळी क्लबचे अध्यक्ष रवी हत्तर्गी रोटेरियन अभय जोशी संतोष गवळी माधवानंद कारेकर व दामोदर लोहार आणि शाळेचे मुख्याध्यापक व शिक्षक उपस्थित होते
रोटरी क्लब ऑफ सेंट्रल च्या वतीने खादरवाडी स्कूलमध्ये करिअर गाईडलाईन्स कार्यक्रम पार पडला
By Akshata Naik

Previous articleवाढदिवसानिमित्त मोदींकडे या खासदाराने केली ही मागणी