मध्यवर्ती बसस्थानक तसेच बस वरील फलक मराठी भाषेत द्यावेत यासाठी आमदार अनिल बेनके यांना श्री कालिका देवी युवक मंडळाच्या वतीने निवेदन देण्यात आले.
यावेळी परिवाहन मंडळाच्या अधिकाऱ्यांसोबत आणि बैठक घेण्याचे आश्वासन आमदारांनी दिले.याप्रसंगी
मंडळाचे अध्यक्ष अंकुश केसरकर, सुनील मुरकुटे, महादेव केसरकर,महेश पावले, अतुल केसरकर,धनंजय कणबरकर, प्रकाश राऊत आदी उपस्थित होते.