कलमेश्वर बैलगाडी युवा शर्यत कमिटीतर्फे मंगळवार दिनांक आठ फेब्रुवारी रोजी आणि बुधवार दिनांक नऊ फेब्रुवारी रोजी न्यू रिंग रोड अनगोळ येथे बैलगाडी शर्यतीचे आयोजन करण्यात आले आहे .मंगळवारी शर्यतीचे उद्घाटन करण्यात येणार असून या शर्यतीसाठी अनुक्रमे 41हजार ,31 हजार ,पंचवीस हजार ,एकवीस हजार ,अठरा हजार ,सोळा हजार ,चौदा हजार ,तेरा हजार ,बारा हजार ,अकरा हजार ,दहा हजार ,नऊ हजार ,आठ हजार ,सात हजार, सहा हजार ,पाच हजार ,चार हजार ,तीन हजार रुपये असे एकूण 18 बक्षिसे देण्यात येणार आहेत .हौशी बैल जोडीमालकांनी याचा लाभ घ्यावा असे कळविण्यात आले आहे.
अनगोळ मध्ये दोन दिवसीय बैलगाडी शर्यतीचे आयोजन
By Akshata Naik

Previous articleಬಸವನಾಡಿಗೂ ಬಂತು ಹಿಜಾಬ್, ಕೇಸರಿ ಶಾಲ್ ವಿವಾದ, ಎರಡು ಕಾಲೇಜು ಗಳಿಗೆ ರಜೆ
Next articleಹಿಜಾಬ್ ವಿದ್ಯಾರ್ಥಿನಿಗಳಿಗೆ ನೀಲಿ ಶಾಲ್ ಬೆಂಬಲ