सिद्धिविनायक देवस्थान टिळकवाडी महर्षी रोड येथे गणेश जयंती साजरी करण्यात आली यावेळी गणेशाचा पाळणा गीत व आरती करण्यात आली. त्यानंतर याप्रसंगी पूजेचा मान उर्मिला मन्नूरकर यांना देण्यात आला .यावेळी गणेश भक्त माघ गणेश जयंती निमित्त दर्शनाकरिता मंदिरामध्ये उपस्थित होते.
शहरात माघ गणेश जयंती उत्साहात साजरी
By Akshata Naik

Must read
Previous articleसरकारी अनुदानातून विद्यार्थाना बूट सॉक्सचे वितरण