खानापूर मतदार संघाच्या काँग्रेसचे उमेदवार डॉ. अंजलीताई निंबाळकर यांच्या प्रचारासाठी काँग्रेसच्या राष्ट्रीय नेत्या प्रियांका गांधी यांची रविवार दिनांक 30 एप्रिल रोजी सकाळी साडेदहा वाजता खानापूर येथील मलप्रभा क्रीडांगणावर जाहीर सभा होणार आहे.तरी तालुक्यातील सर्व काँग्रेस कार्यकर्त्यांनी व पदाधिकाऱ्यांनी या जाहीर सभेला मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन खानापूर तालुका ब्लॉक काँग्रेसचे अध्यक्ष महादेव कोळी यांनी केले आहे
रविवारी खानापुरात प्रियंका गांधी यांची जाहीर सभा
By Akshata Naik

Must read
Previous articleसमलैंगिकतेला सर्वोच्च न्यायालयात एवढे महत्त्व का ?