सारस्वत सेवाभावी संघातर्फे सारस्वत ब्राह्मण समाजाच्या सर्व पोटशाखांतील वधू-वरांसाठी रविवार 4 जून रोजी सामर्थ राम मंदिर, बुधवारपेठ, टिळकवाडी येथें वधू-वर मेळावा आयोजित करण्यात आला आहे.
मेळाव्यासाठी पूर्व नोंदणी करणे आवश्यक असून इच्छुक समाज बांधवांनी फोटोसह 9035073027 बायोडेटा या क्रमांकावर पाठवावा. अधिक माहिती साठी रमेश पत्की यांच्या नंबर वर संपर्क साधावा ९६२०२६०७१२ असे कळविण्यात आले आहे