बेळगाव ः प्रगतिशील लेखक संघाच्या वतीने प्रा. आनंद मेणसे यांचे कर्नाटक विथानसभा निवडणुकीचे विश्लेषण करणारे व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे. शुक्रवार दि. 19 मे रोजी सायंकाळी साडेपाच वाजता गिरीश संकुल कार पार्किंग एरिया रामदेव गल्ली येथे हे व्याख्यान होणार आहे. अध्यक्षस्थानी प्रा. दत्ता नाडगोडा राहाणार आहेत. सर्वानी उपस्थित राहावे, असे आवाहन कार्यवाह क्रुष्णा शहापूरकर यांनी केले आहे.
कर्नाटक निवडणूक निकालाचे विश्लेषणवरशुक्रवारी व्याख्यान
By Akshata Naik
Must read
Previous articleप्यास फॉउंडेशनच्या वतीने टँकरने पाणी पुरवठा
Next articleहजयात्रेला जाणाऱ्या यात्रेकरूंचे लसीकरण