मुंबई येथील सेंट झेवियर्स कॉलेजच्या मल्हार या उपक्रमामध्ये यंदा ‘आय ऑफ द स्टॉर्म’ हा विषय देण्यात आला आहे. जीवनात अनेक वादळांचा सामना करावा लागतो व प्रत्येक वेळी, वेगवेगळ्या स्तरावर आपली परीक्षा घेतली जाते. सामान्यत: वादळ याचा अर्थ नकारात्मकच घेतला, जातो. अशा वातावरणात शांतता शोधून त्या वादळावर मात करणे महत्त्वाचे होय. या हेतूने, नकारात्मक गोष्टींमध्ये सकारात्मक दृष्टीकोन ठेवावा, असा मल्हार या सूत्राचा उद्देश आहे. सर्व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी यामध्ये सहभागी व्हावे, (असे आवाहन कॉलेजने केले आहे.
मुंबई येथील सेंट झेवियर्स कॉलेजतर्फे विद्यार्थ्यांना आवाहन
By Akshata Naik
Previous articleझाड उन्मळून पडल्यामुळे चार दुचाकींचे नुकसान
Next articleविद्यार्थ्यांना आवाहन



