गणपत गल्ली येथे रस्त्याच्या कडेला गंभीर अवस्थेत गायीचे वासरू आजारी पडले होते .याची माहिती बिलीव्ह फाऊंडेशन टीम ला मिळाली त्यांनी लगेच घटनास्थळी भेट देऊन वासराला स्वच्छ करून गौशाळेत हलवले.
यावेळी सौरभ सावंत, आतिश धातोंबे, विवेक महंतशेट्टी, चेतन कांबळे व स्थानिक दुकानदार उपस्थित होते.