कर्मचारी भविष्यनिर्वाह निधी कार्यालयातर्फे सोमवार दि. १० रोजी पेन्शन अदालतीचे आयोजन करण्यात आले आहे.सोमवारी दुपारी ३ ते सायंकाळी ५ या वेळेत हुबळी येथील कार्यालयात पेन्शन अदालत होणार असून तक्रारदारांनी यावेळी उपस्थित राहावे, असे आवाहन ईपीएफओतर्फे करण्यात आले आहे.
हुबळीत सोमवारी पेन्शन अदालत
By Akshata Naik
Previous article300 हुन अधिक ग्राहकांना हेस्कॉम कडून मार्गदर्शन