छत्रपती धर्मवीर संभाजीराजे परिसरातील पोलीस चौकीचे काम एक दिवसात वरिष्ठ अधिकाऱ्यांना विश्वासात न घेता पोलीस चौकी उभारण्यात आली.आहे यासंदर्भात खडेबाजार एसीपी अरुणकुमार कोळूर यांना मराठा समाजाचे नेते किरण जाधव व छत्रपती संभाजी महाराज सुशोभीकरण समितीचे अध्यक्ष सुनील जाधव यांनी शुक्रवारी सकाळी 11 वाजता कॅम्प येतील एसीपी कार्यालयात धर्मवीर संभाजी चौकातील अनधिकृत पोलीस चौकीच्या कामाबद्दल माहिती विचारण्यात आली यावेळी वरिष्ठ अधिकाऱ्यांना या संदर्भात कल्पना दिली गेली नव्हती असे स्पष्ट दिसत होते यावेळी किरण जाधव यांनी संभाजी महाराज परिसरात सौदर्यीकरणं काम अजून करायचं आहे तुम्ही हे चौकीचे काम करतेवेळी रितसर कॅम्प येथील पोलीस ठाण्यात तील Asi पाटील यांनी वरिष्ठ अधिकारी किंवा महानगरपालिका व काँटोमेन्ट बोर्ड यांची परवानगी घेतली का या ठिकाणी दररोज छत्रपती संभाजी महाराज यांच्या मूर्तीचे पूजन करण्यात येत असते.विशेष म्हणजे बेळगावातील विविध संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते यामध्ये प्रामुख्याने सामील होत असतात या संदर्भात मला बरेच फोन येत आहेत तुम्ही ही चौकी हटवून बाजूला असलेल्या बस स्थानक शेजारी करावे अशी सूचना ए सी पी अरुणकुमार कोळूर यांना करण्यात आली.
वरिष्ठ अधिकाऱ्यांना विश्वासात न घेता पोलीस चौकीचे काम
By Akshata Naik
Previous articleहुबळीत सोमवारी पेन्शन अदालत