थांबलेल्या ट्रकला पाठीमागून कारची धडक बसल्याने झालेल्या अपघातात कारचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. सुदैवाने अपघातात जीवितहानी झाली नाही. हा अपघात सोमवारी सकाळी राष्ट्रीय महामार्ग क्रमांक चारवरील कोगनोळी फाट्याजवळ झाला. कागलहून निपाणीच्या दिशेने ट्रक जात असता टायर फुटल्याने * चालकाने टक सर्कलपासून थोड्या अंतरावर उभा केला होता. कार चालकाने टकला पाठीमागून जोराची धडक दिली.या अपघतात कारचे मोठे नुकसान झाले