No menu items!
Saturday, August 30, 2025

बेळगाव रोलर स्केटिंग अकॅडमीस्वातंत्र्य दिन स्केटिंगरॅली 2023

Must read

बेळगाव रोलर स्केटिंग अकॅडमी, मंगळवार 15 ऑगस्ट 2023 रोजी गोवावेस स्विमिंग पूल स्केटिंग रिंक बेळगाव येथून स्वातंत्र्यदिनी स्केटिंग रॅलीचे आयोजन केले होते. या रॅलीमध्ये 4 ते 16 वयोगटातील सुमारे 50 स्केटर सहभागी झाले होते. एकूण 2 किमी अंतर कव्हर करत कव्हरिंग. स्वातंत्र्यदिनाची ही रॅली “भारत माता की जय आणि वंदे मातरम्” ची घोषणा देत पूर्ण झाली.या रॅलीचे उद्धघाटन वकील कृष्णकुमार जोशी यांच्या हस्ते रॅली ची सुरवात करन्यात आली या वेळी त्यांचा पुष्पगुच्छ व शाल देऊन समनित करन्यात आले या प्रसंगी, तुकाराम पाटील, आर सुरेश, सागर पाटील,सचिन साळोखे स्केटिंग प्रशिक्षक , योगेश कुलकर्णी, मंजुनाथ मंडोळकर, विठ्ठल गगणे, सक्षम जाधव, अनुष्का शंकरगौडा, यशपाल पुरोहित, भक्ती हिंडलगेकर, करुणा वाघेला, बेलगाम रोलर स्केटिंग अकॅडमी चे पालक व स्केटअर्स साईसमर्थ अजना
तेजस साळुंके, श्री रोकडे
आदिती साळुंखे, आर्यन साळुंखे, रचित नांगरे
आर्या कदम, सार्थक सामंत
सार्थक चव्हाण, दुर्वा पाटील
अर्शन माडीवाले, सत्यम पाटील
भव्य पाटील, प्रांजल पाटील
अथर्व साळुंखे, स्वरा सामंत
अनमोल चौगुले, श्री पाटील
खुशी अग्शिमणी, कुलदीप बिर्जे, अनघा जोशी
आदिेश हलियाल, आराध्या हलियाल, रुत्रा दलावी, रितेश दोडमणी, सौरभ साळोखे
साक्षम कलंगडी
रुही कलंगडी, दियान पोरवाल
उपस्थित होते.

- Advertisement -spot_img

More articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisement -spot_img

Latest article

error: Content is protected !!