जीवन संघर्ष फाउंडेशनने नोकरीची संधी उपलब्ध करून दिली आहे. आता नोकरी करिता इकडे तिकडे फिरत राहण्यापेक्षा आजच जीवन संघर्ष फाउंडेशनच्या एम्प्लॉयमेंट ब्युरो कडे अर्ज करा आणि नोकरीची सुवर्णसंधी मिळवा.
अर्ज करण्याकरिता आंबेवाडी क्रॉस हिंडलगा येथील हॉटेल लेमन लीफ खाली जीवन संघर्ष फाउंडेशनच्या कार्यालयाला भेट द्या.आआणि आपले नाव रजिस्टर करा.अधिक माहितीसाठी ८०७३८३५०१५
नोकरीचे प्रकार
लेखापाल सहाय्यक कार्यालयीन सहाय्यक ऑपरेटिंग मॅनेजर आउटबाउंड कॉलिंग शिक्षक ग्राफिक डिझायनर शिक्षक रिसेप्शनिस्ट लेखापाल टॅली ऑपरेटर विक्री प्रतिनिधी विक्री आणि विपणन Ast टेलिकॉलर / कौन्सिलर डेटा प्रोसेसिंग एक्झिकट अकाउंट्स मॅनेजर यासह अनेक नोकऱ्या उपलब्ध