जीवन संघर्ष फाउंडेशनने नोकरीची संधी उपलब्ध करून दिली आहे. आता नोकरी करिता इकडे तिकडे फिरत राहण्यापेक्षा आजच जीवन संघर्ष फाउंडेशनच्या एम्प्लॉयमेंट ब्युरो कडे अर्ज करा आणि नोकरीची सुवर्णसंधी मिळवा. बेळगाव आणि गोवा करीता
Type of Job
Urgently required
Quality incharge- 1
Quality inspectors- 2
For MNG LCV (ASHOK LEYLAND)
General manager-1
Mechanic- 2
Electrician-1
Store keeper- 1
Service advisor-1या नोकऱ्या उपलब्ध आहेत .
अर्ज करण्याकरिता आंबेवाडी क्रॉस हिंडलगा येथील हॉटेल लेमन लीफ खाली जीवन संघर्ष फाउंडेशनच्या कार्यालयाला भेट द्या.आआणि आपले नाव रजिस्टर करा.अधिक माहितीसाठी ८०७३८३५०१५